Testimonials

Provide a short description of categories listed below.

Yoga Classes
a woman sitting on a window sill petting a dog
a woman sitting on a window sill petting a dog
Life Coaching
Telepathic Communication
Yoga Classes
Me gelya 6 mahinya pasun Rashi Mam Kade pranayam ani meditation cha session karat ahe......it's so peaceful class.

Mala eka jagewar Shanta basayachi saway lagali....

Mazi breathing capacity khup wadhali ahe....

Tyancha instructions khup chan ani clear astat

Apan chan breathing war tyamule focus karu shakato

- Gauri Phadtare

Hi Rashmi...🥰

Perspective towards looking at life changed for the better since I started Yog sessions with you. Started feeling very sorted in mind and thoughts along with a different energy in body. All asanas and stretches seemed so effortless. Meditation and Pranayam sessions is the most I enjoyed in the class. Although I have been irregular in my sessions, Pranayam do help even while on site, or in the car (in traffic) or while on my desk job. Migrane levels, thyroid levels have come in control which is evident.

Thanks for all the guidance online and offline both..you are always available and patient in conversations 🩷

Thanks once again and yes I am manifesting that I shall join the regular batch soon...✨🧿

- Aditi Invally

Rashmi तुझा क्लास सुरू करून मला तीन वर्ष झाली.क्लास जाॅईन केल्यावर माझ्या मधे खूपच सकारात्मक बदल झालेत. तुझी शिकवण्या ची पध्दत खूप छान आहे.सगळ्या वयातील,वर्गातील लोकांना तू क्लास मध्ये सामावून घेतेस.उत्साहानी रोज क्लास करावा वाटतो.बरेच हेल्थ प्रॉब्लेम माझे क्लास सुरू केल्यानंतर बरे झालेत. तुझे खुप आभारी आहोत तूझ्या मुळे ऐक तास उत्साहात & आनंदात जातो.प्राणायाम,मेडीटेशन,आसने खूपच सोप्या पध्दतीने समजून सांगतेस म्हणुन Thanks. तुझ्या सारखी टीचर आम्हास लाभली थँक्यू,थॅंक्स....

- Shamala Puranik

Hello, my experience 💗.... Rashmi is so caring, good teacher, good friend, ....

Very innovative yoga sessions, with personal care, if in any case if u tell her that can she suggest any aasaaan tht can help to recover from pains, then immediately tells u the solution and tht really works.

Meditation and pranayam is just awesome.....

So awesome by heart ❤️❤️❤️ are the words , tht can I say .....

- Anuja Joshi

रश्मी तुझा क्लास मी खरोखर अगदी एन्जॉय करते काही दिवसांपासून वेळेचा इशू असल्यामुळे मी माझ्या रजा होत आहेत. पण मी नेहमी अगदी वाट बघत असते की कधी साडेआठ वाजतात आणि योगा क्लास सुरू होतो. तुझी योगा शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते आणि तुझी तळमळ, तुझी passion ही त्यातून खूप छान रिफ्लेक्ट होते. ऑनलाइन क्लास जरी असला तरी सगळ्यांकडे तुझं बारीक लक्ष असतं त्यामुळे posture जरा जरी चुकत असेल तरी तू लगेच सांगतेस. योगा मधील प्रत्येक गोष्ट शिकवताना तू अगदी मुळापासून ती समजावून सांगतेस आणि ही तुझी क्वालिटी मला खरंच खूप आवडते तुझ्या मार्गदर्शनासाठी खूप खूप आभार🙏🏻

-Tanuja Mahajan

रश्मी तुझा क्लास जॉईन करून मला दिड वर्ष झाली पण मला एक दिवस पण सेशन मिस करावस कधी वाटत नाही तुझे प्रत्येक सेशन इतके छान असतात की दुसऱ्या दिवसाची मी परत वाट पाहते,तू इतक्या सहजपणे योगा आणि प्राणायाम शिकवतेस की बरीच फ्लेक्सीबिलिटी आता वाढलीय आणि बरीचशी आसनं जमायला पण लागलीत हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय,रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आसनात पण रोज नाविन्य असतं त्यामुळे कधी कंटाळा येत नाही,थोडे जे काही हेल्थ प्रॉब्लेम होते ते योगा क्लास जॉइन केल्यापासून दूर झालेत आणि रोज मस्त उत्साही वाटतं योगा नंतर ,तुला खूप खूप धन्यवाद नेहमी सकारात्मक प्रेरणा देण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी 🙏🏻🙏🏻

-Prachi Mohite

रश्मि,

तुझा योगा क्लास सुरु करुन फार काही महिने झाले नाहीयेत.....

मात्र गुडघेदुखीने त्रस्त असलेली मी....

मला ट्रॅक्शन लावायला तू घरी यायचीस... आणि काही महिन्यांनी तू म्हटलं...की योगा क्लास ही सुरु करुन बघा ...होईल उपयोग....

Online योगा क्लास मी सुरु केला ...अगदी घाबरत... घाबरत.‌जमेल की नाही आपल्याला ..कळेल का ? असं वाटतं होतं पण हळूहळू तुझ्या आश्वासक शब्दांनी ते जमायलाही लागलं....

एक -दोन सूर्य नमस्कार घालायला त्रास होणारी मी आता अगदी नियमित बारा सूर्यनमस्कार घालून शकते ..ह्याचं credit तुला जातं.

तुझा नियमित योगा क्लास ---

तू घेतेस ती आसने-अतिशय वैविध्यपूर्ण, आनंददायी असतात.

अतिशय शांत स्वरात तू घेतेस ते ध्यान.... शवासन...केवळ अप्रतिम.. वेगळ्याच जगात तू घेऊन जातेस..

प्राणायामाचे विविध पैलू तू छान उलगडून सांगतेस..

एकही दिवस क्लास चुकवावासा वाटत नाही..

हा एक तास अतिशय आनंददायी, उत्साहाचा असतो..

रश्मि,तुला मनापासून धन्यवाद...व शुभेच्छा...

-Veena Patankar

तुझा योगा क्लास म्हणजे माझ्यासाठी एक तासाचे अक्षरशः सुंदर ध्यानाच असते, रोजच खूप उत्साहाने मी हा class enjoy करते - खूप सुंदर प्रकारे तू व्यायाम घेतेस.

योगा या विषया मधले तुझे गाढ ज्ञान आणि आत्मविश्वास- आम्ही online करत असून -सगळी आसने उत्तम आणि आत्मविश्वासाने करण्यास मदत करते.

रोजच्या जीवनामध्ये तर याचा फायदा आहेच, मला भरतनाट्यम मध्ये flexibility व stamina यासाठी याची खूप खूप मदत होत आहे.

स्वतःच्या शरीर , मनाविषयी अजून चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी म्हणजे तुझा हा सकाळचा क्लास...thank you 😊gratitude for you

-Minal Pappu

मी साधारण 3 वर्षांपूर्वी Breath Yoga क्लास ऑनलाईन सुरू केला. मी walk हा एकमेव व्यायाम करणारी होते पण रश्मी ज्या आत्मियतेने शिकवते, तिची योगा घेण्याची पद्धत, वेळोवेळी हाताचे न राखता माहिती देणे , रोज वेगवेगळे आसने घेणे, पॉवर योगा घेणे आणि प्राणायाम करण्यावर भर देणे ह्या गोष्टींमुळे योगा करण्याची गोडी लागली .तिच्या सकारात्मक स्वभावामुळे कधीच क्लास मध्ये कंटाळा येत नाही. Breath Yoga मुळे माझा एकूणच स्टॅमिना वाढला आहे मी कायम उत्साही असते आणि अर्थात माझे आरोग्य ही उत्तम राहिले आहे. रश्मी ला माझ्याकडून खूप शुभेच्छा.

-Sandhya Gokhale

I joined Breathe Yoga classes a month ago and have been thoroughly enjoying the experience. The variety in each session makes it something to look forward to every time. Rashmi, the instructor not only guides us through the Asanas but also explains in detail how each pose benefits different parts of the body and its healing properties.

Her vivacious smile and positive energy keep the session lively, and she has a great way of encouraging everyone to do their best. For novices like me who may not be able to stretch fully, she sets smaller, manageable goals, ensuring we feel comfortable and supported. The individual attention she gives, helping to correct our poses, is truly appreciated.

If you're looking for an engaging and enriching Yoga experience, I highly recommend Breathe Yoga classes.

-Bhagyashree Dongare

I have been practising Yoga with Rashmi from last 2.5 years! I really love the thoroughness, variety and the warmth with which she conducts the classes. She pays minute attention to each of the participants even if the class is taken online. I have been into endurance running for up to 10-12 kms for last few years. Adding Yoga into my fitness regime has helped me immensely.

I will certainly recommend joining Breath Yoga to everyone- to those who are just starting their fitness journey, as well as to those who are into any other fitness regime and want to compliment it with Yoga!

-Sarika Phadke

Hi Rashmi

I attend Online Yoga Session of yours

It is an amazing experience

Yoga has become a part of life and not just a class

I do pranayam,stretches whenever and wherever i need and it is relaxing

Thank you Rashmi

This wouldn’t be possible without a great teacher!

-Aasma Ghotawadekar

Thank you for being such an amazing yoga teacher! Your clear instructions, calming voice, and positive energy make every class a wonderful experience.

"I've really enjoyed your online yoga class! The way you guide each session with such calmness and clarity makes it easy to follow along, even from home. Your positive energy and attention to detail have made my practice more enjoyable and effective. Thank you for creating a welcoming and supportive environment!"

-Smitha Shekatkar

मला एक छान न्यूज़ शेअर करायची आहे. मी मागच्यावर्षी असे मनिफेस्टेशन करत होते. त्यानंतर मला pcod साठी मेडिसिन मिळाले. ६ महिने झाले ट्रिटमेंट घेतेय. अजून पूर्ण बरे वाटले नाही पण आज मी सोनोग्राफी करून आले तेव्हा डॉक्टर म्हणाले की तू जितका सीवियर pcod सांगते आहेस तसे रिपोर्ट्स मधे दिसत नाहीय. overies comparatively खूप कमी बल्की दिसत आहेत. म्हणजे तू ट्रीटमेंट ला चांगली respond करत आहेस. काळजी करण्यासारखे काही नाही.. सगळे ठीक होऊन जाईल😊

-Meet Thosar

माझे मागचे वर्षं खरंच माझी परीक्षा घेणारे ठरले. नॉर्मल जॉब तर होताच पण शिवाय Algorand Regional Ambassador व्हायचे ठरवले तेव्हा खरी मज्जा यायला लागली. कारण ती टीम मला आवडते. प्रचंड डायनॅमिक टीम आहे. जग फिरून आलेली लोकं आहेत. त्यांना भेटले प्रत्येकवेळी नवीन गोष्टी कळतात. काम जोरदार करतात आणि पॉलिटिक्स पण. 😁

महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, आसाम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, US मध्ये राहत असले तरी भारतीयच असलेले टीम हेड्स. अनेक रंगाची, स्वभावाची, वेगवेगळ्या स्किल्स च्या लोकांबरोबर काम करायला मिळू लागले. खरा प्रॉब्लेम सुरु झाला जेव्हा नॉर्मल जॉब तर सुरु होताच पण या Ambassador गिरी करताना करावी लागणारी तयारी, प्रवास आणि सतत लोकांच्याशी बोलणे मला अंगावर यायला लागले. सतत डोक्यात सुरु असलेले विचार, ते करणे जमले नाही की त्याचा तयार होणारा स्ट्रेस नकळत माझ्यावर परिणाम करू लागला. दर दोन महिन्यांनी मी आजारी पडू लागले. सर्दी , खोकला, ताप .. खोकला कमी व्हायला २०-२५ दिवस. त्यात बरोबर प्रवास, स्टेजवर जाऊन बोलायचे. पाणी पित स्टेजवर बोलणे पूर्ण करायचे. नंतर बॅकस्टेज जाऊन १५-२० min लागलेली ढास. ऑक्टोबरमध्ये शेवटी ठरवले.. आता बास करावं.. अति होतंय .. सोडून दिले..

टीमचा मोठा इव्हेंट तोंडावर आलेला असताना मी असं वागतेय म्हणल्यावर मला पण मन खात होते. परत काम सुरु केले आणि त्यांना काम पूर्णपण करून दिले. टीमने पण खूप समजून घेऊन मदत केली.

त्यानंतर जो एक महिना गेला ना तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. आपण जेव्हा वीक असतो तेव्हा प्रत्येक जण सल्ला देत असतो जो आपण ऐकण्याच्या मनस्थितीत पण नसतो. या सगळ्यात एव्हाना कळूनच गेले होते की मला स्ट्रेस हॅन्डल करता येत नाहीय पण कुठलेही काम सोडायचे नाही हे पक्के केले होते. पण त्यावर उपाय पण शोधायला सुरवात केली.

इच्छा असली की मार्ग दिसायला लागतात ना तसेच काहीसे झाले. रोजच्या सारखे योगा क्लास सुरु होता. शेवटचे मेडिटेशन सुरु होते. ते झाल्यावर माझी योग टीचर म्हणाली, मीत तू प्रचंड स्ट्रेस घेत आहेस का?

मी एकदम आश्चर्यचकित झाले .. मी काही बोलणार तोपर्यंत म्हणाली , तू संध्याकाळी फोन कर मला..

मी फोन करून तिला पहिला प्रश्न विचारला तुला कसे कळले?

ती म्हणाली , "मनाने किंवा मेंदूने थकलेली लोकं ध्यानाला बसली की डावीकडे झुकतात आणि जे शारीरिक कष्टाने खूप थकतात ते उजवीकडे झुकतात. तू clearly डावीकडे झुकलेली दिसतेस मला. तू योगा फक्त व्यायाम म्हणून करतेस .. हिलिंग म्हणून कर "

मी, "ते कसे करणार ?"

तिने जे उपाय सांगितले त्याने जे माझ्यात बदल झालेत ते आश्चर्य करणारे आहेत. मागच्यावर्षी पेक्षा दुप्पट काम आणि दुप्पट प्रवास करत आहे. स्ट्रेस येत नाही का? तर प्रचंड येतो .. आणि येत राहणार पण फक्त तो स्वतःवर हावी होऊ कसा नाही द्यायचा हे नक्की कळू लागलंय !

मागच्या आठवड्यात संध्याकाळी बेंगलोरला निघाले. flight ला उशीर झाला. शांतपणे लॅपटॉप काढून काम करू लागले. पाऊस सुरु होता. खिडकीतून बाहेर बघितले कि वीज चमकलेली दिसत होती. हॉटेलला पोचायला रात्रीचे १२.३० झाले. दिवसभर इव्हेंट झाला रात्री परत पुणे. काल परत बेंगलोरला निघाले. उद्याच्या प्रेसेंटेशनची तयारी आठवडाभर सुरूच होती. घरून निघताना अंग मोडून आल्यासारखे वाटले. प्रवासात त्रास नको म्हणून गोळी घेतली. गोळी घेऊन २-३ तास झाले तरी फरक जाणवेना. सडकून ताप येणार हे तर सरळ कळतच होते.

थोड्यावेळाने लक्षात आले .. गोळी घेऊन परिणाम होत नाहीय म्हणजे हा स्ट्रेस आहे.. एअरपोर्टवर सरळ शांत डोळे मिटून बसले. मेडिटेशन सुरु केले. Flight मध्ये पण थोडं वेळ केलं. बेंगळुरूमध्ये उतरताना I was fit as a fiddle 😂

सुरवातीलाच म्हणाले ना , या टीममध्ये गजब पॉलिटिक्स सुरु असते. अर्थात आज मी टार्गेट होते. एक कलीग सतत टोमणे मारत होता. सुरवातीला पूर्वीची मित डोकावली.. अस्वस्थ झाले. पण थोड्यावेळाने त्याच्या डोळ्यात बघून हसले आणि मनात म्हणाले , भेट नेक्स्ट टाइम !!

आता राहून राहून वाटते .. अडीच वर्षे न चुकता योगा करतेय पण त्याच्या खरा अर्थ गेले सहा महिन्यात कळतोय.. त्यामुळे होणारे बदल माझे मलाच आश्चर्यचकित करून जातात हे खरं ! मकरसंक्रातीला १०८ सूर्यनमस्कार घातले होते .. २१ जूनला करेन असं ठरवतेय !

-Meet Thosar

Good morning

Myself Dr Sachin kirtane.

In 2020 I have joined Rashmi mam's Yoga and Pranayam class. Rashmi mam opened a new window in my life. I am too much lucky that I got yoga guru like Rashmi mam.

2020 was covid period, it was new era for everyone. In that horrible period, Rashmi mam concentrated on empowering lung capacity of students. We were doing kapalbhati, Anulom -Vilom, Kumbhak, meditation regularly. I got lot of benefits of it, inspite of being Doctor I was in High risk in covid. Glad to inform that I was not covid positive for single time also. This was life changing experience.

From childhood I was suffering from Allergic Bronchitis. It was mandatory for me to keep Aerocort spray and Deriphyllin tablet with me for emergency. After doing regular yoga under guidance of Rashmi mam, my lung capacity gradually increased. Happy to inform that in last two years I never used spray or Deriphyllin tablet for myself.

All credit goes to Rashmi mam. I have no words to express gratitude. I have controlled my anger. Feeling silent and smooth life.

Thank you very much Rashmi mam🙏🙏🙏.

-Dr. Sachin Kirtane

Life Coaching
The morning manifestation workshop taught me things like paying gratitude to the things that I have in my life, being positive and keeping a positive attitude throughout the day. By performing the activities in the workshop I have been able to keep my mind happy and active through the day which has helped me complete my daily tasks. By saying the affirmations I have started feeling positive about myself and a small hope always arises that the things I manifest will surely happen. This workshop all In all has contributed to my betterment and also helped me relax throughout my busy schedule

Thank you for your amazing guidance ma'am 😊

-Nimisha Shekatkar

I joined this manifestation workshop with my daughter so that we can make a difference in our life together. And indeed with our small tiny steps we started that change. I have become more organized and have started to plan my day. A lot of things used to worry me in a day but now the worries are the same but my perception to look towards it has changed. Focus on the solution instead of problems. I have started loving myself and started doing self care, started caring about my mind, my heart. And all this was only possible because of Rashmi....thank you so much dear.

-Smitha Shekatkar

मी रश्मी दीदी कडे menifestation क्लास जॉईन केला होता...

मला खूप छान अनुभव आले..

एक rountine set झालं माज..

माझ्यामध्ये खूप सकारात्मक बदल झाले... मी active राहायला लागली....

मला लवकर उठायची सवय लागली...मला ते आवडायला लागलं.....क्लास join केल्यापासून माझ्या कामात पण positive बदल झाला आहे..रश्मी दीदी सगळ्या गोष्टी खूप छान explain करते...

क्लास झाल्यानंतर ही मला काही गरज पडली तर ती उत्तम मार्गदर्शन करते...

तिच्याकडे बघून च खूप positive वाटत..

Thank you Rashmi didi

-Mayuri Kadam

Telepathic Communication